Instructions :
Now instead of single file, multiple files are available for downloads.
1) SROs and the period for which information is being made available through this e-Search system are enlisted in "Data Availability List".
ई- सर्च सुविधेमध्ये कोणत्या दुय्यम निबंधक कार्यालयातील कोणत्या कोणत्या कालावधीत नोंदणी झालेल्या दस्तांची माहिती उपलब्ध आहे याचा तपशिल "Data Availability List" मध्ये दर्शविला आहे.
2) SROs and the period for which scan copy of registered document is being made available through this e-Search system are enlisted in "Document Availability List".
ई- सर्च सुविधेमध्ये कोणत्या दुय्यम निबंधक कार्यालयातील कोणत्या कालावधीत नोंदणी झालेल्या दस्तांच्या स्कॅन्ड प्रती उपलब्ध आहेत याचा तपशिल "Data Availability List" मध्ये दर्शविला आहे.
3) For the above services, 'Search Fee' and 'Download document fee' will be applicable respectively. These fees has to be paid online through e-Search portal only. 'Search Fee' paid here can also be used to do same physical search in Sub Registrar Office. He won't be required to pay fee again for physical search.
वरील सुविधांसाठी अनुक्रमे शोध फी आणि दस्त डाऊनलोड फी अनुज्ञेय राहील. सदरची फी ई-सर्च पोर्टल मधून ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. या रितीने भरलेली शोध फी त्याच मिळकतीचा/ दस्ताचा दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष शोध घेण्यासाठी देखील उपयोगात आणता येईल. त्याकरीता पुन्हा शोध फी भरण्याची आवश्यकता नाही.
4) The data and document extracted from this paid system is for information purpose only.
सदर सशुल्क ई-सर्च प्रणालीमधून प्राप्त माहिती व दस्तांच्या प्रती केवळ सर्वसाधारण माहितीसाठी आहेत.
5) Department has made available data and documents related to registration through online paid service, for the convenience of citizen. Department doesn't claim them to be complete in every respect. Document downloaded or data extracted from e-Search system are not being certified by the Department. Therefore this document/data is for information purpose only and it should be noted, it is not any kind of ownership certificate. For original information and certified copy, please contact concerned Sub Registrar Office. Therefore, this service provided to citizen will not attract any kind of liability to the Department due to incompleteness or incorrectness of data.
विभागाने सदर सशुल्क ई-सर्च प्रणालीमधून नोंदणीकृत दस्तऐेवजांची माहिती व प्रती नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. सदर माहिती व प्रती परिपूर्ण आहेत असा विभागाचा दावा नाही. ई-सर्च प्रणालीमधून प्राप्त माहिती व दस्तांच्या प्रती विभागाने प्रमाणीत केलेल्या नाहीत त्यामुळे सदर माहिती व दस्तांच्या प्रती केवळ सर्वसाधारण माहितीसाठी आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या हक्काचे प्रमाणपत्र नाहीत याची नोंद घ्यावी. मुळ माहिती व प्रमाणीत प्रतींसाठी कृपया संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाकडे संपर्क साधावा. नागरिकांच्या सोईसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली सदर सुविधा कोणत्याही उणीव किंवा त्रुटीस जबाबदार असणार नाही.
6) Please refer user manual for detailed guidelines and instructions.
कृपया सविस्तर मार्गदर्शन व सुचनांसाठी user manual चा वापर करावा.
LOGIN
Links: e-Disnic || eCourt || Check property tax dues for properties under Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM)